Pune News | Chakan MIDC... पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचं औद्योगिक केंद्र... मात्र याच एमआयडीसीमधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांविरोधात आता सत्ताधारी राष्ट्रवादीच आक्रमक झाली आहे...एमआयडीसीतील खड्ड्यांचं प्रतिकात्मक पूजन करत टाळ-मृदुंगाच्या गजरात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली... अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे...
#pune #punenews #chakanmidc #Marathinews #maharashtranews